gpMudza33022@gmail.com
+91 9405961498
| प्रमाणपत्र क्र: 305024011709Q
महाराष्ट्र शासन
ग्रामपंचायत मुडझा
ता. जि. गडचिरोली | सेवा आणि विकासासाठी कटिबद्ध
ताज्या बातम्या
📢 ग्रामपंचायत मुडझाच्या अधिकृत संकेतस्थळावर आपले स्वागत आहे. 📢 पाणीपट्टी आणि घरपट्टी वेळेवर भरून सहकार्य करावे. 📢 स्वच्छ भारत मिशन अंतर्गत आपला गाव स्वच्छ ठेवा.

ग्रामपंचायतीच्या सर्व योजना

Program Image

ग्रामस्वच्छतेसाठी महिलांचा जनजागृती अभियान

गावातील महिलांनी पुढाकार घेत स्वच्छता जनजागृती अभियान राबविले. सायकल गाडी व ध्वनीवर्धकाच्या माध्यमातून कचरा व्यवस्थापन, स्वच्छता राखणे आणि आरोग्यदायी सवयींबाबत ग्रामस्थांना मार्गदर्शन करण्यात आले. महिलांच्या सहभागातून गाव स्वच्छ, सुंदर आणि आरोग्यदायी करण्याचा हा उपक्रम प्रेरणादायी ठरत आहे.

← सर्व योजना पहा