gpMudza33022@gmail.com
+91 9405961498
| प्रमाणपत्र क्र: 305024011709Q
महाराष्ट्र शासन
ग्रामपंचायत मुडझा
ता. जि. गडचिरोली | सेवा आणि विकासासाठी कटिबद्ध
ताज्या बातम्या
📢 ग्रामपंचायत मुडझाच्या अधिकृत संकेतस्थळावर आपले स्वागत आहे. 📢 पाणीपट्टी आणि घरपट्टी वेळेवर भरून सहकार्य करावे. 📢 स्वच्छ भारत मिशन अंतर्गत आपला गाव स्वच्छ ठेवा.

ग्रामपंचायतीच्या सर्व योजना

Program Image

ग्रामपंचायत मुडझा येथे शासकीय योजनांबाबत मार्गदर्शन कार्यशाळा

ग्रामपंचायत मुडझा येथे शासकीय योजना, ग्रामविकास आणि लोकसहभाग याबाबत मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात ग्रामपंचायत सदस्य, अधिकारी, महिला व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. विविध शासकीय योजनांची माहिती, अंमलबजावणी प्रक्रिया आणि लाभ घेण्याच्या पद्धती याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. या कार्यशाळेमुळे ग्रामस्थांमध्ये जागरूकता वाढून गावाच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळणार आहे.

← सर्व योजना पहा