राजगाटाचक, गडचिरोली - 442704 +91 9579774624

राजगाटाचक ग्रामपंचायत

माझे गाव, माझी प्रगती

ताज्या बातम्या राजगाटाचक ग्रामपंचायत डिजिटल पोर्टलवर आपले स्वागत आहे. | गावात स्वच्छता अभियान आणि वृक्ष लागवड मोहीम सुरू आहे. | ग्रामसभा दिनांक १५ रोजी आयोजित केली आहे.

गावाची ओळख

राजगाटाचक - एक हरित गाव

राजगाटाचक हे स्वच्छ व हरित गाव गडचिरोली वरून पूर्वेस १० कि.मी. अंतरावर आहे. गावात धानाची (भात) शेती हा प्रमुख व्यवसाय आहे. तसेच येथे पालेभाज्या व फळभाज्यांची मोठ्या प्रमाणावर लागवड केली जाते.

गडचिरोली पासून १० कि.मी.
प्रमुख व्यवसाय: धान शेती
जि. प. शाळा (५४ विद्यार्थी)

महत्वाचे पदाधिकारी

Sarpanch
सरपंच
श्री. यशवंत तुळशीदास काळबांधे
9145638070
Deputy Sarpanch
उपसरपंच
सौ. वीणाताई पुरुषोत्तम चौधरी
8275502264
D
ग्रामपंचायत अधिकारी
सौ. दिपिंती होमराज नैताम
8805319474
0
एकूण लोकसंख्या
0
शालेय विद्यार्थी
0
स्थापना वर्ष

सक्रिय शासकीय योजना

गावाच्या विकासासाठी राबविण्यात येणारे विविध उपक्रम

वृक्ष लागवड

वृक्ष लागवड करतांना पर्यावरण संरक्षण आणि भविष्यातील पिढ्यांच...

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत कार्यशाळा

ग्रामपंचायत स्तरावर सुशासन, पारदर्शकता व सर्वांगीण विकास साध...

व्ही.बी. ग्राम विकास विशेष ग्रामसभा

ग्रामपंचायत अंतर्गत आयोजित व्ही.बी. ग्राम विकास विशेष ग्रामस...

राजगटा चक – खेळाचे मैदान

राजगटा चक येथे गावातील मुला-मुलींसाठी व युवकांसाठी आधुनिक सो...

छायाचित्र दालन

गावातील विकास कामे आणि उपक्रम

आपल्याशी संपर्क कसा साधावा?

Email

gprajagatachak321@gmail.com

Helpline

+91 8805319474